लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

दोन हिंदू बहिणींनी ईदगाहसाठी दान केली दीड कोटींची जमीन, वडिलांची होती शेवटची इच्छा! - Marathi News | hindu sisters donate land to eidgah to fulfil father's last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन हिंदू बहिणींनी ईदगाहसाठी दान केली दीड कोटींची जमीन, वडिलांची होती शेवटची इच्छा!

Hindu sisters donate land to Eidgah : या दोन्ही बहिणींनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Morning Ajaan now without honking, An important decision was taken by the Muslim brothers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले. ...

इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video - Marathi News | Flower showers from the mosque on the procession of Parshuram and Shiva Jayanti in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video

आजच्या विष कालवणाऱ्या व्यवस्थेतही आम्ही सगळे बांधव एक आहोत हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा महान संदेश सामाजिक आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या येथील मुस्लिम समाजाने दिला. ...

'भोंगा' वाद मागे सोडत औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समाजाची एकोप्याची आरती - Marathi News | Aarti of Hindu-Muslim community in Aurangabad, leaving behind political disputes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भोंगा' वाद मागे सोडत औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समाजाची एकोप्याची आरती

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ...

राज्यातील भोंगा वादाला चपराक, केळवदच्या हिंदूं बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट - Marathi News | Bhonga gift to mosque by Hindu brothers of Kelwad, district Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील भोंगा वादाला चपराक, केळवदच्या हिंदूं बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट

बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील हिंदू बांधवांनी ईदच्या पवित्र दिवशी भोंगा भेट देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवले. ...

मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Big news; Attempt to place Hanuman Chalisa in front of the mosque on behalf of MNS in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

सोलापूर शहर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांंना ताब्यात घेतले. ...

राजस्थानात पुन्हा राडा! आता नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांत दगडफेक - Marathi News | Rajasthan nagore clash between two sides same community stone pelting eid police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पुन्हा राडा! आता नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांत दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. ...

Ramdan Eid: पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती - Marathi News | Ramdan Eid: Appreciation of Papabhai Sheikh on social media, decade of service at Kalbhairav temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती

वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदू-मुस्लिम ऐेक्याचं प्रतीक, पापाभाई शेख करतात 10 वर्षांपासून मंदिरात सेवा ...