लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

Gharwapsi: मुस्लीम कटुंबातील 18 जणांनी स्विकारला हिंदू धर्म, शेण अन् गोमुत्राने अंघोळ - Marathi News | Gharwapsi: 18 members of Muslim family accept Hinduism, bath with dung and urine in ratlam madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम कटुंबातील 18 जणांनी स्विकारला हिंदू धर्म, शेण अन् गोमुत्राने अंघोळ

धर्मांतरणापूर्वी सर्वांनी शपथपत्र तयार केलं होतं. त्यामध्ये, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता धर्मांतर करत असल्याचं त्यांनी म्हटलं ...

Nupur Sharma, Prophet case: नुपूर शर्माचा जोरदार विरोध; दिल्लीतील जामा मशिदीपासून प्रयागराजपर्यंत तीव्र निदर्शने - Marathi News | Nupur Sharma, Prophet case: People in large numbers protest at Delhi's Jama Masjid over inflammatory remarks by suspended BJP leader Nupur Sharma & expelled leader Naveen Jindal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्माचा जोरदार विरोध; दिल्लीतील जामा मशिदीपासून प्रयागराजपर्यंत तीव्र निदर्शने

Nupur Sharma, Prophet case: आज शुक्रवारच्या नमाजानंतर भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माविरोधात मुस्लिम समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. ...

सामाजिक समरसतेचे ‘शिव’सूत्र; शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मशिदीत रक्तदान शिबीर - Marathi News | Blood Donation Camp organized by Muslim Brothers in Amravati on the occasion of Shiv Rajyabhishek Day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामाजिक समरसतेचे ‘शिव’सूत्र; शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मशिदीत रक्तदान शिबीर

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमरावतीच्या साबणपुरा स्थित जामा मशिदीत मुस्लीम बांधवांनी सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. ...

भारतात सर्व धर्मांचा आदर, ओआयसीची टीका संकुचित मनोवृत्तीची, केंद्राने फटकारले - Marathi News | Respect for all religions in India, criticism of OIC for narrow mindedness, slammed by Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात सर्व धर्मांचा आदर, ओआयसीची टीका संकुचित मनोवृत्तीची, केंद्राने फटकारले

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी विशिष्ट धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत. ...

"नुपूर शर्मांचे विधान जाणीवपूर्वक, कायदेशीर कारवाईची करा"; अंबाजोगाईत निघाला निषेध मोर्चा - Marathi News | "Consciously, take legal action against Nupur Sharma's statement"; Morcha in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :"नुपूर शर्मांचे विधान जाणीवपूर्वक, कायदेशीर कारवाईची करा"; अंबाजोगाईत निघाला निषेध मोर्चा

नुपूर शर्मा आणि सदरील वृत्तवाहिनीविरोधात गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ...

प्रथमच भाजपचा केंद्रात एकही मुस्लीम खासदार नाही; मात्र अजूनही आहे वाव... - Marathi News | For the first time, the BJP does not have a single Muslim MP at the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रथमच भाजपचा केंद्रात एकही मुस्लीम खासदार नाही; मात्र अजूनही आहे वाव...

एम. जे. अकबर, सयद जफर इस्लाम आणि केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपचे राज्यसभेत तीन मुस्लीम समुदायाचे खासदार होते. ...

देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Muslim organizations from 25 states converged; Issues like Gyanvapi, Qutub Minar, Shri Krishna Janmabhoomi will be discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवबंदमध्ये २५ राज्यातून मुस्लीम संघटना एकटवल्या; पोलिसांचा चोख बंदोबस्त

या संमेलनात देशातील सध्याच्या परिस्थितीवर, ज्ञानवापी मस्जिदसह विविध धार्मिक स्थळावरील वादग्रस्त मुद्दे, समान नागरी कायदा, मुस्लीम वक्फ, मुस्लीम शिक्षणावर चर्चा होणार आहे ...

आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी - Marathi News | Hindu organization demands of survey in Ajmer sharif dargah, claiming to have swastika marks on the walls and windows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे." ...