शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली. ...
‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये हजेरी लावून नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले. ...
महिलांना पुरुषांच्याप्रमाणे समानतेचा अधिक असून त्यांनाही मस्जिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. ...
स्मित हा आयपीएस असल्याचे समजते तर रियाज हा वनविकास महामंडळाची परीक्षा उत्तीर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारीपदाचे प्रशिक्षण सध्या दार्जिलिंगमध्ये घेत आहे. ...