लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

'उद्धव ठाकरेंचा यू टर्न, नक्की हे सरकार चालवतय कोण?'; शिवसेना मुखपत्रातूनच 'पोलखोल' उघड - Marathi News | Uddhav Thackeray's U-turn, exactly who is running government ?;BJP Target Shiv Sena Pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंचा यू टर्न, नक्की हे सरकार चालवतय कोण?'; शिवसेना मुखपत्रातूनच 'पोलखोल' उघड

Uddhav Thackeray: मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal for Muslim reservation, CM's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले की, याबाबत निर्णय झालेला नाही. ...

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा - Marathi News | issue of 5 per cent reservation for Muslims has not come to me officially says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा

मुस्लिम आरक्षणावरुन मंत्री नवाब मलिक आणि मुख्यमंत्री ठाकरेंचा वेगवेगळा दावा ...

‘कोरोना’च्या भीतीने सौदीने रोखली सोलापूरच्या १५० भाविकांची उमरा यात्रा - Marathi News | Saudi Arabia halts Saudi Arabia for fear of 'Corona' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘कोरोना’च्या भीतीने सौदीने रोखली सोलापूरच्या १५० भाविकांची उमरा यात्रा

दक्षतेसाठी सौदी सरकारने घेतला निर्णय; व्हिसा केला अनिश्चित काळासाठी रद्द ...

MIM आमदार मोहम्मद इस्माइल यांचे वादग्रस्त विधान; आम्ही शांतता राखू शकतो पण... - Marathi News | Controversial statement of MIM MLA Mohammad Ismail in Malegoan pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM आमदार मोहम्मद इस्माइल यांचे वादग्रस्त विधान; आम्ही शांतता राखू शकतो पण...

AIMIM: शहरात काय परिस्थिती आहे याची आम्हाला कल्पना आहे, शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो ...

मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही : सुरेंद्र जैन - Marathi News | Will not allow Muslims to get reservation: Surendra Jain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही : सुरेंद्र जैन

मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला. ...

Delhi violence : 'मोदींनी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जे केलं तेच दिल्लीत दिसतंय' - Marathi News | Delhi violence : 'What narendra Modi did in Gujarat as Chief Minister is visible in Delhi', imran khan on delhi violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Delhi violence : 'मोदींनी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जे केलं तेच दिल्लीत दिसतंय'

ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे ...

मुस्लीम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद - Marathi News | Confrontation in the maha vikas aghadi government over Muslim reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद

पाच टक्के आरक्षणाची मलिक यांची घोषणा; मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील: एकनाथ शिंदे ...