चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले. ...
देशाच्या सीमा रक्षणासाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्यासोबत आम्ही आहोत. आमचा समुदाय भारतच्या संरक्षणासाठी प्राणही देण्यास मागे हटणार नाही असं कल्बे जवाद यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती. ...