लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं; ते मराठा म्हणून मैदानात उतरले- इम्तियाज जलील - Marathi News | There is a lot to learn from Maratha brothers, says MIM MP Imtiaz Jalil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं; ते मराठा म्हणून मैदानात उतरले- इम्तियाज जलील

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ...

महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?; खा. इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल - Marathi News | MIM MP Imtiaz Jalil Target Maharashtra Government over 5 percent Muslim reservation quota | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM मुंबईत धडकणार; “महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले. ...

उद्या मुंबईत धडकणार एमआयएमची तिरंगा यात्रा, सभेचे स्थळ गुलदस्त्यात - Marathi News | MIM's Tiranga Yatra will hit Mumbai tomorrow, meeting place kept secrete: MP Imtiyaj Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या मुंबईत धडकणार एमआयएमची तिरंगा यात्रा, सभेचे स्थळ गुलदस्त्यात

एमआयएमतर्फे मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन यावर आंदोलन पुकारण्यात आले आहे. ...

Waseem Rizvi Conversion: वसीम रिजवींच्या धर्मांतरानंतर बायको-मुलाचाही धर्म बदलला? जाणून घ्या प्रक्रिया - Marathi News | After Waseem Rizvi Conversion his wife and children also changed their religion? Know the process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वसीम रिजवींच्या धर्मांतरानंतर बायको-मुलाचाही धर्म बदलला? जाणून घ्या प्रक्रिया

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिजवी यांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

मुस्लीम असल्यानं पक्षात डावललं, काँग्रेस नेत्या नूरी खानचा राजीनामा, त्यानंतर २ तासांतच... - Marathi News | Madhya Pradesh Congress leader Noori Khan withdraws resignation from party posts within 2 hours | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुस्लीम असल्यानं डावललं, काँग्रेसच्या नूरी खानचा राजीनामा, मग २ तासांतच...

मी संघटनेत काम करण्याच्या हेतून पक्षाशी जोडली गेली. परंतु पक्षात काम करुनही मुस्लीम असल्याने मला डावलण्यात आले असा आरोप त्यांनी केला. ...

Wasim Rizvi : इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश - Marathi News | Shia waqf board former chairman wasim rizvi will accept hindu dharma In the presence of yati narsinghanand saraswati maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश

वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती... ...

दोन बायकांना सोडून लागला तिसरीच्या मागे; एकीशी हिंदू तर दुसरीशी मुस्लिम बनून केलं लग्न - Marathi News | Left two wives for a third girl; Married as a Hindu to one and a Muslim to another | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन बायकांना सोडून लागला तिसरीच्या मागे; एकीशी हिंदू तर दुसरीशी मुस्लिम बनून केलं लग्न

Fraud Case : आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे. ...

देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’!  - Marathi News | There are no women in the country, only 'men's story' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’! 

धर्म ही अफूची गोळी असेल, तर अफगाणिस्तानची ‘सरजमीं’ ही या दोन्हींसाठी सुपीक भूमी आहे. ...