मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव : आगामी बोलावण्यात येणाºया विशेष अधिवेशनात मराठासह मुस्लिम समाजासही पाच टक्के आरक्षणाचा समावेश करीत त्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मालेगावी आज दुपारी तीन वाजता गिरणापुल येथे महामार्गावर मुस्लिम रिझर्वेशनतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात ...
मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. ...
मराठा आरक्षणाचे आंदोलन तापल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीला स्थगिती दिल्याने मुस्लीम समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरवले आहे. ...
आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहित ...