विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...
दुवानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून एकसुरात पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते. ...