लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

धार्मिक वातावरणात पंजे विसर्जन, प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Immerse the claws in a religious environment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धार्मिक वातावरणात पंजे विसर्जन, प्रमुख मार्गांवरून मिरवणूक : दर्शनासाठी गर्दी

पावसानेही उसंत घेतल्याने पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पंजांचे विसर्जन आणि गणेशदर्शन-देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कोल्हापुरातील रस्ते फुलून गेले होते. ...

कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश - Marathi News | Visit of skyscrapers to Hindu temples in Kadgaon, message of Hindu Muslim unity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत  उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार  सोहळा  हजारों भाविकांच्या  उपस्थितीत  पारंपरिक पद्धतीने संपन्न  झाला. ...

एकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट - Marathi News | Worship Ganpati and Tabuta at one palace, visit the palace of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट

सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...

या हुसेन..या हुसेनचा... जयघोष करीत नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | This Hussein ... this Hussein ... started the procession procession in the city proclaiming | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :या हुसेन..या हुसेनचा... जयघोष करीत नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला प्रारंभ

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़  या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाल ...

मुहर्रम प्रवचनमाला : ‘करबला’मधून सत्य अन् मानवतेचा संदेश - Marathi News | Muharram discourse: The message of truth and humanity from 'Karbala' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहर्रम प्रवचनमाला : ‘करबला’मधून सत्य अन् मानवतेचा संदेश

सारडासर्कल येथे सालाबादप्रमाणे शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीदेखील मानाचा ताबुत सय्यद कुटुंबीयांकडून उभारण्यात आला आहे. ...

गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली - Marathi News | Ganapati and Pir are under the roof of one house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली

रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील विकास वामन परकर यांच्या घरासमोरील अंगणवजा सभागृहात वागळे पीर बाबांची कबर आहे. परकर कुटुंबीय गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या त्यांच्या घरात गणपत्तीबाप्पा विराजमान झाला आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभावनेचा हा अनोखा ...

नगरला मोहरमनिमित्त निघणार सवा-यांची मिरवणूक - Marathi News | Meeting of all who will leave for the city on stamp duty | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरला मोहरमनिमित्त निघणार सवा-यांची मिरवणूक

नगर शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची उद्या (दि. ९) कत्तलची रात्र आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सवा-यांची मिरवणूक निघणार आहे़  ...

मोहरमनिमित्त रूबाबात सजले नवसाचे वाघ - Marathi News | Fancy tigers dressed in rugs for stamping | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोहरमनिमित्त रूबाबात सजले नवसाचे वाघ

गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या  दिवशी शहरातील कोठला,  दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़  ...