याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ...
कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले. ...
कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज ...