डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. ...
संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संग ...
अकोला: मुकुंदनगर स्थित श्रीराम मंदिर येथे आयोजित मराठी व हिंदी भक्तिमय संगीत कार्यक्रमात परिसरातील नागरिक रामरंगी रंगले. गुढीपाडव्यानिमित्ताने राजेश्री देशपांडे व त्यांच्या चमूतर्फे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सोलापूर महापालिकेत सेवेत असलेले उत्कृष्ट ढोलकीपटू सतीश वाघमारे यांची दूरदृष्टी, वाघमारे हे स्वत: दृष्टिहीन असून, एकाच वेळी चार वाद्ये वाजविण्याची कला त्यांच्याजवळ आहे. ...
माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली. ...
नांदेड येथील संगीततज्ज्ञ अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य प्रा.नारायणराव पटवारी यांचा उल्लेख एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व, असा करता येईल. प्रा.पटवारी यांचे गेल्या पंधरवड्यात जळगावात निधन झाले. त्यांच्या कन्या डॉ.संगीता म्हसकर यांनी वडिलांच्या कार्याविषयी ...