लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नगर पालिका

Municipal Corporation News in Marathi | नगर पालिका मराठी बातम्या

Municipal corporation, Latest Marathi News

'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले - Marathi News | 'If you don't want to work, resign', Raj Thackeray reprimands Pune branch president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले

मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...

उल्हासनगर महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती?, ४० टक्के कंत्राटी कामगार  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation administration in the hands of contract employees?, 40 percent contract workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती?, ४० टक्के कंत्राटी कामगार 

नियुक्त केलेले बहुतांश कंत्राटी कामगार स्थानिक नेते, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ निर्माण झाला आहे. ...

सांगली महापालिकेत नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणाची फसवणूक - Marathi News | A young man was cheated by giving him a fake appointment letter for a job in Sangli Municipal Corporation. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणाची फसवणूक

नोकर भरतीचा आणखी एक घोटाळा उघडकीस : एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज ...

PMC Elections : महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता - Marathi News | PMC Elections Municipal elections likely to be postponed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार नाहीत  ...

उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली  - Marathi News | The mismanagement of the construction department of Ulhasnagar Municipal Corporation was exposed, the construction department admitted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली 

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता निलेश शिरसाठे यांनी पवन मिरानी यांच्या तक्रारीची दखल घेतली. ...

छत्रपती संभाजीनगर मनपाचा मोठा निर्णय; ले-आऊटमधील खुल्या जागांची करणार तपासणी - Marathi News | Big decision of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Will inspect open spaces in layout | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाचा मोठा निर्णय; ले-आऊटमधील खुल्या जागांची करणार तपासणी

निवृत्त उपअभियंता यांची नगररचना विभागात नियुक्ती ...

कोल्हापूर महापालिकेकडे अधिकारीच नाहीत, खातेनिहाय चौकशी करायची कुणी? - Marathi News | Kolhapur Municipal Corporation has no officers who can conduct account-wise investigations? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेकडे अधिकारीच नाहीत, खातेनिहाय चौकशी करायची कुणी?

महापालिका प्रशासनासमोर पेच : घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट विभागातील चौकशी रखडली ...

सहाशे कोटींचा डीपीआर मंजूर होणार तरी कसा?, कोल्हापुरात काँक्रीटचे रस्ते मृगजळच! - Marathi News | How can a DPR worth Rs. 600 crore be approved, The word concrete road will be a mirage for Kolhapur residents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहाशे कोटींचा डीपीआर मंजूर होणार तरी कसा?, कोल्हापुरात काँक्रीटचे रस्ते मृगजळच!

ना शासनाकडे पैसा, ना महापालिकेची ऐपत  ...