नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
प्रत्यक्षात २0१३ पासून पाणी पुरवठा होत नसताना चक्क ४४ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा महापालिकेने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राकडे लावला आहे. नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्जही थकबाकी भरल्याशिवाय बंद करता येत नसल्याचे कारण सांगून सुरू ठेवल्याने सांस ...
नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली आहे. विविध विभागातील ३२ विषयांवर या सभेत चर्चा करून मंजुरी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही विषय शहरासाठी महत्त्वाचे असल्याने स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...
सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू क ...
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे ...
वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
शहर परिसरातील धाररोडवरील कचरा डेपो आता बोरवंड शिवारातील महापालिकेच्या जागेत हलविला जाणार असून, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने परभण ...