नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकींच्या गाळ्यांचे रेडीरेकनर (बाजारमुल्य) दराने भाडेआकारणी सुरु झाल्यामुळे अनेक भाडेकरुंना ते मान्य नाही, त्यामुळे गाळ्यांची थकबाकी सुमारे २५ कोटी रुपयांपर्यत पोहचली असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाने शुक्रवारी महापालिक ...
१५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश असतानाही मागील सहा महिन्यांपासून ते रखडलेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि पालिका अधिकारी, पदाधिका-यांकडून केवळ उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळ ...
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक सलून बंद करावी लागली आहेत. त्यामुळे अनेक नाभिक बांधव बेकार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह इतर भागात दाखल होणाऱ्या परप्रांतीय सलून कारागीराना प्रतिबंध करण्यात यावा. तसेच स्थानिक नाभिक बांधवाना बे ...
भारत चव्हाण । कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले ... ...
स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण ३२ विषय ठेवण्यात आले होते. अडीेच तास चाललेल्या सभेत सर्व ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप अस ...