नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीचे जसे अभिनंदन करण्याची पध्दत आहे, तशीच एकाद्या चुकीच्या वतुर्णुकीची किंवा वाईट गोष्टीचा निषेध करण्याचीही पध्दत आहे. समीर नलावडे हे कणकवली शहराचे नगराध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचे भान ठेवायला हवे. त्यांनी नगरपंचायत स ...
अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमुळे शहरात रेडिमिक्स काँक्रिटची वाहने रात्री दहानंतर आणावी लागत आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी रात्री काँक्रिट टाकणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची अडचण होत असून या वाहनांबाबत सवलत देण्यात यावी, अशी म ...
कुडाळ शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्याची मोहीम सुरू असताना नगरपंचायतीच्या एका अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी व नागरिकांमध्ये शा ...
कणकवलीत ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य कचरा व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प होत आहे. संबधित कंपनी व नगरपंचायतीतील करारावरुन सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे शांततेत सुर ...
महानगरपालिका स्थायी समितीवर असलेल्या रिक्त जागांवर नऊ सदस्यांची सर्वसाधारण सभेत वर्णी लागली. त्यामध्ये शारंगधर देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी ते पुन्हा दावेदार असण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन समितीवर सदस्यपदाच्या रिक्त न ...
गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे. ...
शासनाने सेस निधीत वीस टक्के कपात केल्याच्या निषेधार्थ मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत १९ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. सभापती शालन भोई यांनी हे सामुदायिक राजीनामे फेटाळले. ...