नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर शहरातील मिळकतीच्या घरफाळ्यासह कोणत्याही कराच्या आकारणीत वाढ होणार नाही. २०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव तसेच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता, तोच प्रस्ताव आहे तसा ...
आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही ...
लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडीत स्थलांतरित झालेल्या धान्यबाजारात अवजड वाहनांना तसेच व्यापारी व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन दिले. त्यांनी, मंगळवारी (दि. १२) या भा ...
येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अॅड.विष्णू नव ...
सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल २ हजारांच्यावर नावावर भाजप, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, आप, विविध पक्षाच्या पदाधिकारी व मतदारांनी आक्षेप घेतले. यात काही मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात ग ...