नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगरपालिकेने जवळपास तीनशे घरकुलांच्या कामांना मंजुरी दिली असून यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यात काहींचा पहिलाच हप्ता रखडला असून काहींचे पुढील हप्ते मिळत नसल्याने नगरपालिकेच्या चकरा मारून लाभार्थी हैराण असल्याचे चित्र आहे. ...
५२ हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहराचा २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी शुक्रवारी सादर केला. सुमारे १७६ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चाचा अर्थसंकल्प आहे. ...
शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ...
मालेगाव : शहरातील हिंदू-दलित स्मशानभूमीत आर्थिक दुर्बल घटकातील जनतेस अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून मालेगाव महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात खर्चाची विशेष तरतूद करावी, असे साकडे सर्वपक्षीय पदाध ...
शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा ...
सिन्नर : पर्यावरणपूरक कापडी पिशव्या महिलांना वाटप करत स्वच्छतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दीड हजार महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धांचा आनंद लुटला. ...