नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अ ...
कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली. ...
स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १३६ कोटीेंच्या अर्थसंकल्पात पुन्हा १८ कोटी रुपयांची भर पडली आहे. गुरूवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या आमसभेत एकूण १५४ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे ...
कणकवली नगरपंचायतीचा सन सन २०१९-२० चा १० कोटी ६९ लाख १४ हजार ५७८रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ३० कोटी ५४ लाख ९३ हजार ५०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुच ...
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी सभापती अशोक जाधव, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी स्थायी समितीत सादर केले. सर्व शाळेतून ई लर्निंगची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्धार अंदाजपत्रकात करण्यात आला आहे ...
कोणतीही करवाढ नसलेले, कोणतीही नावीन्यपूर्ण योजना नसलेले आणि सुरू असलेल्या जुन्याच योजनांच्या पूर्ततेवर जोर देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी स्थायी समितीला सादर केले. अंदाजप ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ या स्पर्धेत देशातील एक लाख लोक संख्येच्या चार हजाराहून अधिक पालिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. स्वच्छतेतील सातत्य राखल्यामुळे पालिकेने राज्यात यश मिळविले आहे. ...