लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

परभणी महापालिका :शहरातील कचरा विघटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा - Marathi News | Parbhani Municipal Corporation: Open the way for the waste disposal project in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिका :शहरातील कचरा विघटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा

शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्र ...

जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला - Marathi News | Jay ... ... Marathmole Pune has created history by winning the election in Japan yogesh puranik in tokiyo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 1997 साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात ...

परभणी जिल्ह्यातील स्थिती :कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन दलाचा डोलारा - Marathi News | Status in Parbhani district: Fire brigade on contract employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील स्थिती :कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन दलाचा डोलारा

जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे चालविली जात आहेत. धोकादायक पद्धतीने कामे केल्यानंतरही या कर्मचाºयांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांसमोर समस्यांचा ...

कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग - Marathi News | Encroachment in Kankavali was deleted by Nagar Panchayat, controversy during action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग

कणकवली शहरातील लक्ष्मी चित्रमंदिरसमोरील मसुरकर किनई रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई  सुरू केली. मात्र, तेथील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांनी या कारवाईला विरोध केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर त्याबाबत आधी लेखी नोटीस द्या किंवा सोमवारपर्यंतचा वेळ द ...

परभणी : घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा - Marathi News | Parbhani: Benevolent Benevolent Benefits | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा

पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले अ ...

सर्वसाधारण सभेला आचारसंहितेचा खोडा - Marathi News | The General Assembly cleared the code of conduct | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर्वसाधारण सभेला आचारसंहितेचा खोडा

दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेनंतर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेलीच नाही. याला मात्र आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून येत् ...

घरफाळा सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून लूट-शाश्वत प्रतिष्ठानची आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Complaint to the Loot-based Pratishthan Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरफाळा सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून लूट-शाश्वत प्रतिष्ठानची आयुक्तांकडे तक्रार

शहरातील मिळकतींना घरफाळा आकारण्यासंदर्भात सुरू असलेल्या जीआयएस सर्वेक्षणावेळी संबंधित कंपनीचे कर्मचारी नागरिकांकडून पैसे घेत असल्याची तक्रार करतानाच या कंपनीला बिल अदा करताना तसेच मुदतवाढ करताना चुकीचा निर्णय घेऊ नका, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी शाश्व ...

प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच हाऊसफुल्ल--महानगरपालिकेचे जरग विद्यामंदिर - Marathi News | HouseFull on the day of admission - Jarag Vidyamandir of the municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच हाऊसफुल्ल--महानगरपालिकेचे जरग विद्यामंदिर

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिसंख्या रोडावत असल्याने अनेक शाळा बंद पडल्या. येत्या काही वर्षांत शहरात महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा दिसणार नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. महापालिकेच्या शाळाच राहिल्या नाहीत तर गोरगरीब समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या श ...