शहरातील तब्बल ८१ इमारती धोकादायक असल्याची बाब महापालिकेने चार-पाच वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे़ या सर्वेक्षणाच्या आधारावर आता इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे़ ...
अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला. ...
मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ...
निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. त्यातच परभणी, पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नुकतेच जून महिन्यात पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. सध्या शहरवासियांना ५ दिवसानंतर पाणी सोडण्याची वेळ नग ...