कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन ... ...
जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या खटल्यांची संख्या त्यामुळे जिल्हाभरातून न्यायालयात येणाºया पक्षकारांची संख्या देखील वाढली आहे. त्यातच वकीलांची संख्या देखील ... ...
कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागा ...
शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली. ...
शासनाच्या सफाई कामगार, वंचितांकरिता अनेक कल्याणकारी योजना आहेत. मात्र, त्या केवळ शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अधिकाºयांच्या डोक्यातील घाण साफ करण्याची शासनाला सद्बुद्धी द्यावी, असे परखड ...