कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांच ...
स्वीकृत सदस्याच्या निवडीवरुन सोमवारी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून अतिक अहमद रहीम अहमद यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने या स् ...
कोल्हापूर शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला. ...
कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे. काम पू ...
कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन ... ...