सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला. ...
कोल्हापूर शहरात सुरू असलेला गणेशोत्सव आनंदमय व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा. या उद्देशाने शुक्रवारी सकाळी कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, आदींच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांव ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श ... ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला हो ...
शहरातून दररोज उचलल्या जाणाºया कचºयातून दहा टन बायोगॅस उत्पादित करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून बोरवंड परिसरात उभारला जात असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता मनपाने वर्तविली़ ...