लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

प्लास्टिक मुक्ती निमित्ताने विविध उपक्रम, महापालिकेचा पुढाकार : गुरुवारपासून कारवाई - Marathi News | Municipal Corporation Initiatives: Action from Thursday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्लास्टिक मुक्ती निमित्ताने विविध उपक्रम, महापालिकेचा पुढाकार : गुरुवारपासून कारवाई

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन ... ...

महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning campaign organized by college students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानामध्ये तेविसाव्या रविवारी शहरातील पंचगंगा नदीघाट, रंकाळा तसेच जयंती नाल्याच्या काठावर स्वच्छता केली. या अभियानात एक दिवसात १२० टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. ...

भिजलेली कागदपत्रे वाळविण्यासाठी सांगली महापालिकेची धडपड - Marathi News | Sangli Municipal Corporation trying for drying wet documents of flood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिजलेली कागदपत्रे वाळविण्यासाठी सांगली महापालिकेची धडपड

पूर ओसरून दीड महिना झाला तरी, ही सर्वोच्च कार्यालय अजूनही पूरग्रस्त बनले आहे. सध्या या कार्यालयातील फर्निचर मोकळे टाकले आहे. ...

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | In the face of the Assembly elections, the ruling BJP is seen as struggling in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी

महापालिकेची अर्थ समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी दिग्गज नगरसेवक इच्छुक होते. ...

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News |  The ruling BJP in the municipal corporation sparks conflict | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी

कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये. ...

शहरात कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहीम राबविणार - Marathi News | Leprosy, tuberculosis campaign will be implemented in the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहीम राबविणार

शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. ...

kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन - Marathi News | Desai's name was given to Patsanstha for agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kmc-पतसंस्थेला देसाई यांचे नाव दिल्यास आंदोलन

महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. ...

सभापतीपदी आवटी, नाईक, सावंत बिनविरोध : सांगली महापालिकेत निवडी - Marathi News | Avati, Naik, Sawant unopposed as Chairman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सभापतीपदी आवटी, नाईक, सावंत बिनविरोध : सांगली महापालिकेत निवडी

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा रज्जाक नाईक, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत यांची निवड करण्यात आली. सावंत यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी वर्णी लागली. ...