पंचगंगा नदीघाट परिसरासह दसरा चौक, आदी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महानगरपालिकेने लोकसहभागातून सलग २४ व्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. नेहमीप्रमाणे या अभियानात महापालिकेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सामा ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी ...
प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड ...
सांगली व मिरज या दोन मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल. ...
कोल्हापूर शहरात प्रत्येक आठवड्याला या ना त्या कारणाने पाणीपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. सोमवारीसुद्धा बालिंगा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कारणाने पाणीपुरवठा बंद ठेवल्याने अर्ध्या अधिक शहरातील पाणीपुरवठा सकाळी ...
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन ... ...