महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक ...
नगर परिषदेचा कारभार चालविण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची दुकाने व मालमत्ता कर हे दोनच मोठे उत्पादनाचे स्त्रोत आहेत. मात्र गोंदिया नगर परिषद मालमत्ता कर वसुलीत बरीच पिछाडलेली असल्याने मालमत्ता कराची थकबाती वाढतच चालली आहे. यंदा तर मागणी पेक्षा थकबाकी ...
कुख्यात मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या आश्रयाने यादवनगर येथे उभारलेल्या दोन मंडळाच्या आरसीसी इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळ ...
व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वर ...
उपनगरांत किंवा विस्तारित शहरात झालेल्या मोठ्या गृहप्रकल्पांत पुरेसे पार्किंग सोडलेले दिसून येते; परंतु ज्या इमारती गावठाणात आहेत, तेथे मात्र पार्किंगचा विषय गंभीर आहे. याला कारण म्हणजे मध्यवस्तीत झालेल्या उंच इमारतीत पुरेसे पार्किंग ठेवलेले नाही. ...
सांगली शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...
गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहतुकीची जी कोंडी निर्माण झाली आहे, त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आक्षेप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या. यापुढे अतिक्रमण वाढले, प ...