लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. ...
महापालिका क्षेत्रातील पथदिवे बंद असल्याने निम्म्याहून अधिक भाग अंधारात आहे. प्रशासनाकडून पथदिव्यांच्या साहित्य खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया होऊनही चालढकल सुरू आहे. ही निविदा तातडीने मंजूर करावी, अन्यथा विद्युत विभागाल ...
कोल्हापूर येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...
कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपरवर चालकांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला. ...
ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा ...
कोल्हापूर शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभे ...