लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Parbhani: Presenting a budget of 2 crores without raising taxes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे ...

अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा धक्काबुक्की - Marathi News | Re-push from the encroachment action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा धक्काबुक्की

कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ... ...

प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातून सायकल रॅली, आयुक्तांनी केला प्रबोधनाचा जागर - Marathi News | Bicycle rally from the city for the liberation of the plastic, the commissioner raised awareness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातून सायकल रॅली, आयुक्तांनी केला प्रबोधनाचा जागर

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. ...

५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य - Marathi News | Achieving the goal of 'Harit Wardha' will be spending Rs 5.45 Cr. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य

वर्धा नगर परिषदेचे सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीसाठी न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरूवारी विशेष सभा पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न.प.चे मुख्याधिकारी प ...

‘स्थायी’त हल्लाबोल : ठेकेदाराची वसुली करा; ‘जेमस्टोन’प्रकरणी गुन्हा दाखल करा - Marathi News |  File a crime with 'Gemstone' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्थायी’त हल्लाबोल : ठेकेदाराची वसुली करा; ‘जेमस्टोन’प्रकरणी गुन्हा दाखल करा

सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. सभेतील चर्चेत जेम्सस्टोन इमारतीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. भूपाल शेटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून अधिकाºयांना झोडपून काढले. ...

यवतमाळ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २५० कोटींचा - Marathi News | Yavatmal Municipal Council has a budget of 250 crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २५० कोटींचा

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले. तेव्हापासून शहराच्या विकासाची गती मंदावल्याचा आरोप होत आहे. अर्थसंकल्पामध्ये ही झिज भरून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये ८९ कोटींचे शिलकीचे बजेट शुक्रवारी सभा ...

गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान - Marathi News | Round of re-tendering of flats | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान

शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते ...

‘ताराराणी’शिवाय भाजप स्वतंत्र लढणार - Marathi News | Without 'Tararani', the BJP will fight independently | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ताराराणी’शिवाय भाजप स्वतंत्र लढणार

प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बसून या संदर्भात चर्चा केली जाईल, तसेच रणनीती ठरविली जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. तर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्येही निवडणुकीबाबतीत सविस्तर चर्चा केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले. ...