शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील काही गाळेधारकांनी पालिकेचा कर थकविला होता. कर भरण्यासंदर्भात कळविल्यानंतरही कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी कर वसुली पथकाने धडक मोहीम राबवून कर थकविणाºया मालमत्ताधारकांच्या गाळ्याला सील लाव ...
शहरातील कचरा संकलनासाठी ६५ घंटागाड्या सुरू आहेत. यावर कार्यरत चालकांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून घंटागाड्या थेट नगरपरिषद कार्यालयासमोर लावल्या होत्या. यापूर्वी संपूर्ण पावसाळ््यात कचरा डेपोची जागा नसल्याने शहरात ठिकठि ...
मागील दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नाही, असे म्हणून सुनील चावरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नीलेश नंदनवार यांच्याशी वाद केला. सुरूवातीला सुरू असलेली शाब्दिक चकमक अचानक विकोपाला गेली. दरम्यान सुनील चावरे यांनी सर्वप्रथम कार्यालयातील ...
कोल्हापूर महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे. ...
कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज ...
पंचगंगा नदीघाट परिसरासह दसरा चौक, आदी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महानगरपालिकेने लोकसहभागातून सलग २४ व्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. नेहमीप्रमाणे या अभियानात महापालिकेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सामा ...