जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन ...
हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली ...
महापालिकेने आतापर्यंत परवाना नूतनीकरण केले नसलेल्या आणि विनापरवाना व्यवसाय करणा-या आठ हजार व्यावसायिकांना नोटीस बजावली असून, यामध्ये १५० व्यावसायिक विनापरवाना असणारे आहेत. ...
शहरात वाहतूकीचा बट्याबोळ उडाला आहे. त्यामुळे आता नुसतीच चर्चा नको तर अॅक्शन घ्यावी, असे आदेश गुरुवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले. वाहतूकीची कोंडी एकाच वेळी फोडणे शक्य नाही. त्यामुळे एक परिसर निश्चित करुन सर्व यंत्रणा वापरुन येथील वाहतूकीला शिस् ...
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत स्थापना लवकर करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. हा ठराव लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याचा निर्ण ...
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिं ...