लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नगराध्यक्षांच्या वाहनाचा खर्च म्हणून ११ लाख १० हजार १३२ रुपये तर मुख्याधिकारी यांच्या वाहनाचे जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील खर्च ३ लाख ३३ हजार ९६ रुपयांची देयक सादर करण्यात आले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज श ...
गतवर्षी स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्यामुळेच डेंग्यूच्या खाईत शहर लोटले व डझनभर नागरिकांना जीव गमवावा लागला. परिणामी महापालिकेची बदनामी झाली. यातून सावरण्यासाठी आयुक्त संजय निपाणे यांनी नियमित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसाठीची प्रक्रिया करून प्रभारींची घर ...
शहरात सध्या गाजत असलेल्या संकलित कराच्या विषयावरून सभागृहात गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, ही अन्यायी करवाढ का झाली, असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी संकलित कराच्या प्रश्नावर पूर ...
तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी ब ...
सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय ...
नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) १७ विषयांना घेऊन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळयांच्या फेरलिलावाचा महत्त्वपूर्ण विषय व त्याला घेऊन येथील काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर सभागृहात काह ...