कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली. ...
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय् ...
सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झ ...
बडनेरातील वैयक्तिक शौचालयाच्या ७५ लाखांच्या तीन नस्ती नऊ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क््यांसह अंतिम मान्यतेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सादर झाल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे बनावट स्वाक्षरीद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गा ...
महापालिका क्षेत्रातील दक्षिण प्रभाग क्रमांक ४, बडनेरा झोनमधील ४०० वर वैयक्तिक शौचालय बांधकामाचे ७४ लाख ८० हजारांच्या कामांच्या तीन नस्तीमधील सर्व अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्के त्यांचे नसल्याचे लेखी बयाण्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. याविषयीचे बयान ...
नगरपरिषदेची घडी मागील पाच वर्षापासून विस्कटलेली आहे. पालिकेतील अर्थकारणात सर्वात महत्वाचा घटक येथील घनकचरा कंत्राट आहेत. यातूनच मोठी उलाढाल होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील अर्थकारण याच कंत्राटाभोवती फिरत आहे. अप्रत्यक्षरीत्या यात अनेकांचे हितसंबध ...
कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीच ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यांना संलग्नित उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी ( दि. २९ व ३०) अपुरा व कमी दाबाने होणार आहे. ...