घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. ...
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे. ...
राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत. ...
खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीच्या माध्यमातून अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांना मागील १०-१२ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशात त्यांना आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने १३ कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबं ...
या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अॅपे, वाहन चालक वेलफेअर अ ...
शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे बंधनकारक आहे. या प्रकल्पातच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन शहर स्वच्छ ठेवता येते. मात्र आश्चर्य व धक्कादायक बाब म्हणजे सन १९२० मध्ये स्थापना असलेल्या गोंदिया नगर परि ...