कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ७१ वा रविवार असून, सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्य ...
महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठ ...
सांगली शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सर्वांनी समन्वयाने कोविड डिटेक्शन सेंटर उभारणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या, आॅक्सिजनची निर्मिती, तातडीच्या चाचण्या, सौम्य बाधीतांवर घरीच उपचार केले तर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण रात्रंदिवस राबत असले तरी अपेक्षित यश मिळत नाही. उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच कोविडबरोबरच नॉन कोविडच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेची यंत्रणा ढेपाळल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचा ...
महापालिका क्षेत्रात किंवा अन्य कोठेही शिकस्त इमारतींमुळे दुर्घटना घडल्यानंतरच या विभागाला जाग येते. मागील महिन्यात जयस्तंभ चौकातील गांधीमार्केटचा एक भाग कोसळल्यानंतर व आता महाड येथील पाच मजली इमारतीच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्यानंतर महापालिका प्रशास ...
संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्य ...