लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

भूखंड धोरणावर अद्याप निर्णय नाही; आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची माहिती - Marathi News | Plot policy not yet decided informed by commissioner dr Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूखंड धोरणावर अद्याप निर्णय नाही; आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची माहिती

ओपन स्पेस पॉलिसी’संदर्भातील धोरणाचा मसुदा आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून तो रद्द करण्यात आल्याच्या चर्चा रंगत असताना आयुक्तांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...

क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा - Marathi News | The hammer falls on the unauthorized construction of Creative Academy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा

क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली ...

वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | About 3 thousand 112 crores budget of vasai virar municipality presented today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

यावेळच्या अर्थसंकल्पात ३३२ कोटींची वाढ. ...

राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी  पालिकेची २३० कोटींची तरतूद - Marathi News | Provision of 230 crores of the municipality for the process on the road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी  पालिकेची २३० कोटींची तरतूद

मुंबईतील दोन नवीन प्रकल्प डेब्रिज प्रश्न निकाली काढणार. ...

घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस! - Marathi News | today is the last day to apply for recruitment in bmc school in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस!

पालिका शाळांमध्ये १,३४२ पदे रिक्त, ४ माध्यमांसाठी संधी. ...

पाण्यासारखा पैसा...भातसाच्या जलशुद्धीसाठी २०० कोटींचा खर्च - Marathi News | About rs 200 crores spent on water purification in bhatsa dam in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासारखा पैसा...भातसाच्या जलशुद्धीसाठी २०० कोटींचा खर्च

ठाण्याच्या पांजरापुरात १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी. ...

वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीवर ‘फूड कोर्ट'  - Marathi News | Food court set up at cleveland jetty in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीवर ‘फूड कोर्ट' 

कोळीवाड्यातील खाद्यसंस्कृतीला नवी ओळख. ...

ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा; पालिकेचे नागरिकांना आवाहन  - Marathi News | Sort wet dry waste at home municipality's appeal to citizens in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा; पालिकेचे नागरिकांना आवाहन 

रहिवासी संस्थांमध्ये राबविणार. ...