मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेसेवांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली गाडी म्हणजे डेक्कन क्वीन. (Deccan Queen) गेल्या ९० वर्षांपासून डेक्कन क्वीनने आपली परंपरा कायम राखली आहे. खऱ्या अर्थाने डेक्कन क्वीनचा थाट राजेशाही आहे. मुंबई विभागात छ ...
मुंबई महानगरपालिकेचा अन् पर्यायानं शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या कोस्टल रोडसाठी 'मावळा' नावांचं अजस्त्र संयंत्र मुंबईच्या पोटात भलेमोठे बोगदे तयार करतंय. ...
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले. सायकलवरुन विधिमंडळात जात इंधन दरवाढीचा ...
IPL 2021 Venues & Cities इंडियन प्रीमिअर लीगचे 14वे पर्व भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. तरीही कोरोना परिस्थिती पाहता बीसीसीआयनं पाच शहरांची निवड केली आहे. त्यात सध्यातरी मुंबईचे नाव नाही. ...
Shardul Thakur travels 700 km ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या शार्दूल ठाकूरची ( Shardul Thakur) याला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळालं नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड कसोटीत ...
Coronavirus: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाली आहे, मुख्यमंत्र्यापासून महापौरांपर्यंत अनेकांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. ...