लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अंधेरीत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा - Marathi News | Manifestation Day of Shri Swami Samarth celebrated with enthusiasm in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा

अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मठात आज मोठ्या उत्साहात पार पडला. ...

4 वर्ष कुठे गायब होती निया शर्मा? मालिका विश्वात पदार्पण करत म्हणाली.. - Marathi News | suhaagan-chudail-nia-sharma-when-talks-about-on-her-struggle-days-now-actress-after-4-years-comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :4 वर्ष कुठे गायब होती निया शर्मा? मालिका विश्वात पदार्पण करत म्हणाली..

Nia sharma: अलिकडेच नियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच तिच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे. ...

दुसऱ्याच्या कागदपत्रांवर काढले ७ लाखांचे लोन; फायनान्स कंपनीची फसवणूक - Marathi News | 7 lakhs loan taken on someone else's documents; Finance company fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्याच्या कागदपत्रांवर काढले ७ लाखांचे लोन; फायनान्स कंपनीची फसवणूक

गोरेगावच्या फायनान्स कंपनीची फसवणूक ...

मामाच्या गावी जायचं! मराठवाडा, कोकणसाठी विशेष रेल्वे - Marathi News | To go to uncle's village! Special trains for Marathwada, Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मामाच्या गावी जायचं! मराठवाडा, कोकणसाठी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेसच्या अतिरिक्त फेऱ्या ...

निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Bhonga closed after 10 pm during election period; Orders of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश

लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश ...

तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | Not a strong candidate, but Mumbai seat in hand; Discontent among Congress workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ...

पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक - Marathi News | Hapuscha king of Konkan to Padavya; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत. ...

किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते - Marathi News | He was washing his own clothes when the ministry came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

दिल्लीतील आपल्या घरी ते कपडे धूत असताना काही सनदी अधिकारी आणि काही नेते अचानक आले. ...