लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता कचऱ्यापासून बनणार टाइल्स, पेव्हर ब्लॉक; डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यात होणार घट - Marathi News | tiles paver blocks will be made from waste will reduction in waste at dumping grounds in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कचऱ्यापासून बनणार टाइल्स, पेव्हर ब्लॉक; डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यात होणार घट

आता कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक आणि टाइल्स बनवण्याचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. ...

शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका होणार का? अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची मागणी - Marathi News | Will teachers be free from election work demand to reduce the load of non academic works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका होणार का? अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार इतर काम देण्यास सक्त मनाई. ...

बळीराजावर संकट, ४ जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस; तातडीने पंचनामे करण्याची मागणी - Marathi News | Crisis on Baliraja, unseasonal rain at night in 4 districts; Urgent demand for Panchnama by vijay vadettivar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजावर संकट, ४ जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस; तातडीने पंचनामे करण्याची मागणी

अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे. ...

पालिकेमुळे ७५ हजार जण होणार बेरोजगार; कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध - Marathi News | about 75 thousand people will be unemployed due to the municipality opposition to awarding the contract to a single company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेमुळे ७५ हजार जण होणार बेरोजगार; कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध

हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा फेडरेशनने दिला आहे.  ...

मुंबईत काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन  - Marathi News | 24 hour water supply shutdown in some places in mumbai citizens are urged to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाल्यामुळे या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. ...

दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले - Marathi News | unpaid traffice fines in mumbai about 669 crore e-challans were exhausted in mumbai in 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले

आरटीओही करणार कारवाई. ...

अखेर गोखले पुलाची एक मार्गिका प्रवाशांसाठी झाली खुली - Marathi News | mumbai andheri gokhale bridge inagurate by guardian minister deepak kesarkar and minister mangalprabhat lodha bridge one lane open for vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर गोखले पुलाची एक मार्गिका प्रवाशांसाठी झाली खुली

अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी. ...

मोटारसायकल चालकांना हेल्मेटचे वावडे; वाहतूक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर  - Marathi News | traffic police on action mode against bikers who not use helmet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटारसायकल चालकांना हेल्मेटचे वावडे; वाहतूक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर 

वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या ई-चलन कारवाईत सर्वाधिक कारवाया या विना हेल्मेट चालकांवरील आहेत. ...