लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई - Marathi News | 15 locations raided across the country in connection with the Mahadev app scam; ED action in Delhi, Mumbai, Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई

ॲपचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीने यापूर्वी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले होते. ...

"मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी"; भाजपाचा आरोप - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray Over water in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी"; भाजपाचा आरोप

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

सांडपाण्याच्या गाळातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न; पालिकेचा उपक्रम   - Marathi News | efforts to generate energy from sewage sludge a municipal initiative in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांडपाण्याच्या गाळातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न; पालिकेचा उपक्रम  

पालिका ७ मलजल प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाऱ्या गाळावर प्रक्रिया करणार. ...

३१ दिवसांत ३,१९६ गुन्ह्यांची उकल; मुंबई पोलिस २४ तास सतर्क - Marathi News | 3,196 cases solved in 31 days mumbai police is on alert 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ दिवसांत ३,१९६ गुन्ह्यांची उकल; मुंबई पोलिस २४ तास सतर्क

नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुंबई पोलिस २४ तास सतर्क. ...

टी-२ जंक्शनजवळील उड्डाणपूल खुला होणार, वाहतूककोंडी लवकरच फुटणार  - Marathi News | flyover near T-2 junction will be opened the traffic jam will break soon in western express highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टी-२ जंक्शनजवळील उड्डाणपूल खुला होणार, वाहतूककोंडी लवकरच फुटणार 

पश्चिम द्रुतगती मार्गावरील होणारी वाहतूककोंडी लवकरच फुटणार. ...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील सात दिवस १५ टक्के पाणीकपात - Marathi News | 15 percent water cut for the next seven days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील सात दिवस १५ टक्के पाणीकपात

टान्सफॉर्मरला लागलेल्या आगीचा परिणाम; ठाणे, भिवंडी परिसरालाही फटका. ...

राँग नंबर... अहो, ही गाडी माझी नाही! चुकीच्या ई-चलनाच्या वर्षभरात लाखावर तक्रारी  - Marathi News | increased complaints in a year of wrong e-challan about 17 thousand challans were cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राँग नंबर... अहो, ही गाडी माझी नाही! चुकीच्या ई-चलनाच्या वर्षभरात लाखावर तक्रारी 

१७ हजार चलन केले रद्द. ...

भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, अनेक जण जखमी - Marathi News | Massive fire breaks out in Azadnagar slum in Bhayander, many injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, अनेक जण जखमी

आज सकाळी भाईंदर येथील आझादनगर झोपडपट्टीला आग लागल्याची घटना समोर आली. ...