लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जहांगीरमध्ये संजय भट्टाचार्य यांच्या 'मूव्हिंग जॉमेट्री'चा प्रीमियर, सात वर्षांनी मुंबईत भरणार प्रदर्शन - Marathi News | sanjay bhattacharya's a vataran artist 'Moving Geometry' premieres at jahangir art gallery in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहांगीरमध्ये संजय भट्टाचार्य यांच्या 'मूव्हिंग जॉमेट्री'चा प्रीमियर, सात वर्षांनी मुंबईत भरणार प्रदर्शन

चित्रकार संजय भट्टाचार्य 'मूव्हिंग जिओमेट्री' या नवीन प्रदर्शनासह कलाप्रेमींना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

मागाठाणे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुपडे पालटणार; सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | west expressway in magathane will be transformed bhoomi pujan of beautification work in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुपडे पालटणार; सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान समोरील पश्चिम द्रुतगती महामार्ग पूलाखालील सौदर्यीकरण करण्यात येणार असल्याने या परिसराचे रुपडे पालटणार आहे. ...

अनोळखी वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, कांदिवली पोलिसांकडून पसार आरोपीचा शोध  - Marathi News | One dies in collision with unknown vehicle Kandivali police search for accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, कांदिवली पोलिसांकडून पसार आरोपीचा शोध 

पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. ...

बँकेतील कॅशियरलाच भामट्याचा गंडा; एटीएम लंपास केल्याने पोलिसात धाव - Marathi News | Only the bank cashier is accused of the ATM scam; Ran to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकेतील कॅशियरलाच भामट्याचा गंडा; एटीएम लंपास केल्याने पोलिसात धाव

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कांदिवली पश्चिम शाखेत तक्रारदार अनिल चव्हाण (५५) हे कॅशियर म्हणून काम करतात ...

लिफ्ट बंद ! महावितरणचे 17 लाख थकविल्याने स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Electricity supply to Swapnpurti housing project cut off due to 17 lakhs spent by Mahavitran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लिफ्ट बंद ! महावितरणचे 17 लाख थकविल्याने स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित

सिडकोचा गलथान कारभार उघड ...

सचिनच्या काश्मीर दौऱ्याचं PM मोदींकडून कौतुक, क्रिकेटच्या देवासाठी 'खास' ट्विट - Marathi News | Narendra Modi praises Sachin's visit to Kashmir, special tweet for god of cricket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनच्या काश्मीर दौऱ्याचं PM मोदींकडून कौतुक, क्रिकेटच्या देवासाठी 'खास' ट्विट

मास्टरब्लास्टर सचिनचा जम्मू-काश्मीर दौरा सोशल मीडियातही चांगलाच चर्चेत आहे. ...

"मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा; फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा" - Marathi News | Put out paper on Mumbai water allocation; probe botched 24-hour water scheme says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा; फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा"

मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे ... ...

IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी - Marathi News | IAS Riya Dabi married to IPS Manoj; An entire family with an officer's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी

रिया डाबी आणि मनोज कुमार हे दोघेही युपीएससी स्पर्धेतून अधिकारी बनले आहेत. ...