लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: तलाव क्षेत्रातील पावसामुळे दिलासा - Marathi News | Mumbai: Respite from rains in lake region | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: तलाव क्षेत्रातील पावसामुळे दिलासा

Mumbai News: मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठा हळूहळू वाढत आहे. ही  वाढ फार मोठी नसली तरी त्यामुळे पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होत आहे.   ...

BEST Ticket Fair Hike: 'बेस्ट'च्या तिकीट दरात वाढ होणार? ६ हजार कोटींच्या कर्जाचा मुंबईकरांवर भार! - Marathi News | mumbai best bus fares may be increased by 2 to 3 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'च्या तिकीट दरात वाढ होणार? ६ हजार कोटींच्या कर्जाचा मुंबईकरांवर भार! 

BEST Ticket Fair Hike: आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट बस प्रशासनाने मुंबई मनपाकडे १४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ...

मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव  - Marathi News | If you put on makeup you look like those women Wife runs to police against husband  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकअप केलास की ' त्या ' बायकांसारखी दिसतेस; हिणवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात धाव 

तुझ्याहून चांगल्या मुली मला भेटतील असेही सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ...

बस थांबवली नाही म्हणून बेस्ट ड्रायव्हरला बेदम मारहाण, कलानगर येथील घटना; नेमकं काय घडलं? - Marathi News | BEST driver assaulted for not stopping packed bus at Kalanagar stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस थांबवली नाही म्हणून बेस्ट ड्रायव्हरला बेदम मारहाण, कलानगर येथील घटना; नेमकं काय घडलं?

बेस्ट बस ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ...

जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा - Marathi News | Mumbai: Special arrangement for devotees at Prabhadevi Siddhivinayak Temple on the occasion of Angaraki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा

Mumbai News: येत्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे देण्यात आली. ...

Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव - Marathi News | Tomato Market: How much get the market price of tomatoes is 10 kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे. ...

मुलगा, सून सांभाळत नाही; 'या' हेल्पलाइनवर साधा संपर्क; ५ महिन्यांत ६० जणांना मिळाली मदत - Marathi News | in mumbai the union ministry of social justice has launched a national helpline number to solve problem and meets the needs of elderly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा, सून सांभाळत नाही; 'या' हेल्पलाइनवर साधा संपर्क; ५ महिन्यांत ६० जणांना मिळाली मदत

भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे, हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते. ...

Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा! - Marathi News | actor Nagarjuna apologise After Being Slammed For Ignoring Bodyguard Pushing Away Specially Abled Fan At Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

नागार्जुन एअरपोर्टवर येताच त्याच्या बॉडीगार्डने चाहत्याला जोरात ढकलल्याने तो पडला. नागार्जुनच्या हे लक्षात आल्यावर त्याने आता जाहीर माफी मागितलीय. ...