शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : 'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

मुंबई : अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी; प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत धाकधूक

मुंबई : विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ

राष्ट्रीय : दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : ४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची

मुंबई : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेली फीशचे आगमन; समुद्रात न उतरण्याचे आवाहन

मुंबई : रविवारीही मुसळधार? हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

फिल्मी : मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

मुंबई : महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत