शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण आंदोलनामुळेच; याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई : मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण

मुंबई : 'मरणालाही स्मशानकळा...' स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे?

मुंबई : गिरगावात महिलेवर जीवघेणा हल्ला; स्थानिकांनी आरोपीला पकडल्यामुळे वाचला जीव

मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल

फिल्मी : Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

मुंबई : शाळा सुंदर बनवा, ५१ लाख मिळवा! 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळे'चा दुसरा टप्पा आजपासून

मुंबई : काय आहे चांदीपुरा आजार? एक माशी घेऊ शकते जीव; गुजरातमध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू 

मुंबई : बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट 

मुंबई : 'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प