शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गृह संकुलाच्या बैठकीत रंगला प्रश्र्नोत्तरांचा तास; मिहिर कोटेचा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

फिल्मी : बेटा, लायकीपेक्षा मोठं घे, शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला

मुंबई : वर्सोव्याच्या समस्या सोडवा, वर्सोव्याच्या रहिवाश्यांची मागणी

मुंबई : शिवडीतून २० लाखांचे एमडी जप्त; आरोपीस कोठडी

मुंबई : निवडणुका गाजविणारे प्रसिद्ध मैदान अडगळीत; नागरिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे लक्ष वेधले

मुंबई : हयातीचे दाखले १० मेपर्यंत सादर करा; मनपाचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

मुंबई : सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत

लोकमत शेती : Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना

मुंबई : रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

मुंबई : रमाबाई आंबेडकरनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा पूर्ण; बाधित झोपड्यांची यादी जाहीर