शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘प्रियदर्शनी’ चे रूपडे पालटणार, सुशोभीकरणासाठी २ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच ‘स्वाधार’चा लाभ! महाआयटीच्या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन 

लोकमत शेती : Weather Update : देशात १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : ‘अमृत भारत योजने' अंतर्गत रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार; दादर, कांदिवली, दहिसर, पनवेलचा समावेश

मुंबई : बीडीडीचा मेकओव्हर! ४० मजली ८ इमारतींचे बांधकाम जोरात; पुढच्या वर्षी घरांचा ताबा

मुंबई : सण आयलाय गो...नारली पुनवेचा... 

फिल्मी : जान्हवी कपूरने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून थक्क व्हाल; मुंबईच्या रस्त्यावर दिसली झलक

मुंबई : हॉस्पिटलमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयला नो एंट्री, हॉस्टेलमध्येही ऑर्डर स्वीकारण्यासाठी गेटवर जाण्याच्या सूचना

क्राइम : मूक गुन्ह्याला वाचा फोडणारा ‘गौरव’, पोलीस आयुक्तांकडून कौतुक!

मुंबई : या घरांना कोणी आसरा देणार का आसरा? सुमारे सव्वा लाख घरांची निर्मिती ठप्प