शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ...आता सेंट्रल अलार्म वाजणार, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न

लोकमत शेती : Til Market : तिळाचे क्षेत्र वाढले, मुंबई, कल्याण बाजारात लोकल आणि पांढऱ्या तिळाला सर्वाधिक भाव 

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, विचारधारा पायात आणि...

मुंबई : घरात घुसून मारु; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी

मुंबई : ‘RTE’ च्या प्रतीक्षा यादीतील १,२०० विद्यार्थी जाणार शाळेत; २६ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रकिया सुरू

मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

मुंबई : कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध

मुंबई : ...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी

मुंबई : यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

मुंबई : ‘सोन्याचा नारळ वाहीन... हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह