शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जगभरातील श्रीमंतांपैकी या व्यावसायिकांचे मुंबईशी असं कनेक्शन

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव यांचे मौन, भाषण करण्याचे टाळले; मुख्यमंत्र्यांशी मात्र गुजगोष्टी

महाराष्ट्र : हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते

पुणे : सध्या चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या नायिका पुण्याच्या!

मुंबई : मुंबईबाहेरुन शिक्षणासाठी आलेल्या महिलांना ही विद्यालयं ठरताहेत आधार

मुंबई : 'मी लाभार्थी'च्या माध्यमातून राइट टू पी चळवळीची जनजागृती मोहीम

मुंबई : आजीबार्इंची ७ जपानी अंतर्वस्त्रे गेली चोरीला, खारमधील घटना : मोलकरणीनेच चोरी केल्याचा संशय

मुंबई : तिकिटाच्या रांगेतून सुटका: मेट्रोच्या प्रवाशांना आता मोबाइल तिकीट मिळणार, प्रवाशांना दिलासा

महाराष्ट्र : मोठ्या भावावर हसला म्हणून केली हत्या...लालबागमधील घटना, पोलिसांनी घातल्या बेड्या

महाराष्ट्र : ...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार