शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईच्या समुद्रात मिळाले तेल व वायूचे नवे साठे! ओएनजीसीचे यश, २९ दशलक्ष टन उत्पादन शक्य

मुंबई : कमला मिल कंपाउंड आग प्रकरण : पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा, जनहित याचिका दाखल

मुंबई : जुन्या प्रकल्पांच्या पोकळ घोषणा, पालिकेचा नवीन वर्षातील अजेंडा

मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत लोटांगणाने, मंदिरांत अलोट गर्दी

मुंबई : लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकड्याच, मुंबईवरील ताण वाढतोय

मुंबई : राज्यभरात तीन हजार ‘तळीराम’ कोठडीत, गोव्यात रेव्ह पार्ट्या झाल्याचा संशय  

महाराष्ट्र : नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर

महाराष्ट्र : हे तर दलित - मराठा संघर्ष पेटविण्याचे षड्यंत्र - रामदास आठवले

मुंबई : ‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

मुंबई : कमला मिल प्रकरण : दोन दिवसांनंतर पालिकेची कारवाई मंदावली