शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : रुग्णांना आता मिळणार ‘हेल्थकार्ड’, पाच रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

मुंबई : १०४ इमारती महापालिकेच्या रडारवर! महिनाभरात इमारती रिकाम्या करा; अन्यथा वीज, जलजोडणी खंडित करणार

मुंबई : आता राणीच्या बागेत गुजरातची ‘सिंह’गर्जना; प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण, १२0 कोटींचा खर्च

महाराष्ट्र : तारांकित प्रश्नाला फुटले पाय! भाजपा आमदाराचा प्रताप, पटलावर येण्यापूर्वीच माहिती बाहेर

मुंबई : बोरिवलीच्या दिव्यश्रीची गगनभरारी; इस्त्रोच्या परीक्षेत देशातून तिसरी

मुंबई : मुंबई, उपनगर आणि ठाण्यासाठी स्वतंत्र सीईओ, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची घोषणा

महाराष्ट्र : अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : पुनर्विकासाच्या नावाखाली माहीमच्या ‘नेचर पार्क’चा बळी, आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई : मुंबईबाहेरील रुग्णांवर अधिक शुल्काची भूमिका अस्पष्टच!