शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आर/ दक्षिण वॉर्ड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार प्रभाग समिती अध्यक्ष शिवकुमार झा यांची ग्वाही

पुणे : मुंबईकरांना मिळणार मोबाईलवर रियल टाईम पावसाची माहिती

मुंबई : लोअर परेलमध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारी ५७ अतिक्रमणे तोडली

मुंबई : अग्निशमन उपकरणांसाठी ५९ कोटी खर्च

मुंबई : विरारमधील ३,३०० घरांची लॉटरी लवकरच, म्हाडाकडून तयारी सुरू

मुंबई : ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप होणार, हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश, मेट्रो ३ कामाच्या आवाजावर लक्ष

मुंबई : मुंबईतील पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात

मुंबई : ‘ती’ बुरखाधारी महिला अंडरग्राउंड; तपास पथके राजस्थानला रवाना

मुंबई : लॉटरी विक्रेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

संपादकीय : ...शख्स परेशान सा क्यों है?